लाखो कमवाल जर येत्या वर्षात सुरु कराल हे Business – BUSINESS IDEAS 2019 | SnehalNiti

November 13, 2021 By admin 0


Buy Our Book ‘जिंकण्यासाठी खेळा’ :

Amazon :

‘बिझनेस २०-२०’ सेमिनारमध्ये नावनोंदणीसाठी संपर्क साधा –
८२९१८९११४३ / ७०४५००३६२३ / ९२२३३३४९०७
किंवा क्लिक करा:

वाढवा तुमचा बिझनेस १० पटीने!

उद्योजकांनो… नववर्ष फक्त काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. आतापर्यंत अनेकांनी New Year Resolution म्हणजे नववर्षाचा संकल्प करण्याचे ठरवले असतील. काहींचे संकल्प वैयक्तिक असतील किंवा बिझनेस दृष्टीने असतील तर काहींना नव्याने बिझनेस सुरु करायचा असेल; पण कोणता बिझनेस सुरु करायचा हे माहीत नसते. अशावेळेस २०१९ आणि त्याही पुढे चालू शकेल असे व्यवसाय मी तुमचा बिझनेस कोच स्नेहल कांबळे या व्हिडीओ द्वारे मांडणार आहे. तर पहा पूर्ण व्हिडीओ आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचवा…

—-
Follow Snehal Kamble on Social Media

Youtube :
Facebook :
Twitter :

or Contact Us on : 9223334907