Import Export Business Opportunities for Maharashtra and India

October 30, 2021 By admin 0


आयात निर्यात व्यवसायातील संधी Import Export Opportunities
▪India’s Numbers are Good & Growing
▪World is looking forward to India for supply
▪Govt published the list of Products and Countries to Export
▪Maharashtra’s Export numbers are good and there are many more opportunities also
▪But do we understand product, its international market, global quality standards, certifications, pricing, shipment procedures.
▪Time has come that everyone should try to learn to market and sell their products in overseas market
▪It is possible and our many associates have done that
▪So, lets learn about Export Cycle and Benefits

Visit us www.ImportExportFederation.com

Like our FB Page –

Join our FB Group and Promote your Products and get Buyers –

Attend our latest Free Webinar on “Why & How to Start Export Business?”
Registration Link – bit.ly/IMPEXWEB21

Thank you
Import Export Federation
Pune / Mumbai / India
09637770022/ 33 /44
*************************************************************************************************
आयात निर्यात व्यवसायातील संधी Import Export Opportunities
▪भारताचे निर्यातीचे आकडे चांगले आहेत परंतु ते आणखी वाढू शकतात म्हणजेच भारतीय मालाला परदेशामध्ये विक्रीची संधी आहे
▪आता कोणालाही चीनचे प्रॉडक्ट्स नको आहेत आणि म्हणून संपूर्ण जग भारताकडे सप्लायर म्हणून पाहत आहे
▪परंतु आपल्याला जागतिक दर्जाचे प्रॉडक्ट्स, त्यांची गुणवत्ता, स्टँडर्ड्स, सर्टिफिकेट्स, पॅकेजिंग आणि निर्यात कशी करावी याचे ज्ञान आहे का ?

▪आता वेळ आली आहे कि भारतामधील प्रत्येक उद्योजकाने आपल्या होणाऱ्या एकूण व्यवसायातील २०% विक्री भारताबाहेर केली पाहिजे निदान असा प्रयत्न तरी केला पाहिजे आणि त्याची सुरुवात आयात निर्यात या व्यवसायाचे ज्ञान मिळवून केली पाहिजे

▪भारत सरकार सुद्धा निर्यातवाढीसाठी खूप प्रयत्न करीत आहे, अनेक योजना, सुविधा निर्यातदारांसाठी देत आहे
▪यावर आपला महाराष्ट्र निर्यातीमध्ये अग्रेसर आहेच पण या आयात निर्यात व्यवसायामध्ये सर्वसामान्य लोक कमी दिसतात कारण त्यांना या व्यवसायाबद्दल काहीच माहिती नाही किंवा फारच थोडी ऐकीव माहिती असते किंवा या व्यवसायाबद्दल गैरसमजच जास्त असतात

▪चला तर मग आपणही या व्यवसायाबद्दल जाणून घेऊया आणि मग काय तो पुढचा निर्णय घेऊया
▪इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडेरेशन हे प्रशिक्षण , लायसन्सेस आणि निर्यात यामध्ये काम करते
अनेकांनी प्रशिक्षण घेऊन व्यवसायाची कुठलीही पार्श्वभूमी नसतानाही या क्षेत्रामध्ये यश मिळवले आहे
आपणही नक्कीच यश मिळवू शकता असा विश्वास बाळगा आणि याबद्दल माहिती घेउन सुरुवात करा

Visit us www.ImportExportFederation.com

Like our FB Page –

Join our FB Group and Promote your Products and get Buyers –

Attend our latest Free Webinar on “Why & How to Start Export Business?”
Registration Link – bit.ly/IMPEXWEB21

धन्यवाद !
इम्पोर्ट एक्स्पोर्ट फेडरेशन
पुणे/ मुंबई / महाराष्ट्र
०९६३७७७००२२ / ३३ / ४४
#howtostartexport #learnexport #importexport
#startexport #learnimportexport #importexport #exportimport
#impex #exim #startimport #indiaexport #indiaimport #exportbusiness #importbusiness
#Export #Import #India #importexport #exportimport #importexportbusiness #importtexportonlineclasess #importexportinindia #internationaltrade #importexportlicense #importexportfederation #exim #importexportwebsite #importexportcode #importexporttarining #importexportwebinar #livewebinar #importexportdocumentation #importexportcourse #Importexport #Exportimport #Internationaltrade #importexporttraining #importExportbusiness #Importexportinmaharashtra #jnpt #importexportlicense #importexportcode #importexportacademy #importexportlicense #importexportbusiness #importexportbank#Spices #importexportwebsite #APEDA #DGFT #MEIS #Subsidy #Dubai #Malaysia #Srilanka #Europe #USA #India #Business #Trading #FIEO #importexportfederation #b2bimportexportacademy #EXIM